चिले राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

चिले
मथळा पहा
चिलेचा ध्वज
टोपणनाव लास लोइकास
असोसिएशन चिले क्रिकेट असोसिएशन
कर्मचारी
कर्णधार जेनेट गोन्झालेझ
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[] (२०१७)
संलग्न सदस्य (२००२)
आयसीसी प्रदेश अमेरिका
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
म.आं.टी२०रँक न केलेले४३ (३ ऑगस्ट २०१९)
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि ब्राझीलचा ध्वज ब्राझील लॉस पिनोस पोलो क्लब २, बोगोटा; २३ ऑगस्ट २०१८
अलीकडील महिला आं.टी२० वि पेरूचा ध्वज पेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल क्लब, लिमा; ६ ऑक्टोबर २०१९
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]४/५
(० बरोबरी, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]०/०
(० बरोबरी, ० निकाल नाही)
२ जानेवारी २०२३ पर्यंत

चिले महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, लास लोइकास टोपणनाव, महिला क्रिकेट सामन्यांमध्ये चिली देशाचे प्रतिनिधित्व करतो.

एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ नंतर चिली महिला आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघ यांच्यात खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ होते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  3. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  5. ^ "T20s between all ICC members to have international status". ईएसपीएन क्रिक‌इन्फो. 27 April 2018. 16 November 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 January 2019 रोजी पाहिले.