सापेक्षतेच्या सिद्धान्तात चौवेग हा त्रिमितीतल्या वेगाचे चौमितीतील व्यापक स्वरूप आहे. त्याची व्याख्या पुढीलप्रमाणे:
येथे, x {\displaystyle \mathbf {x} } हे कणाने विस्थापित केलेले चौअंतर आणि τ {\displaystyle \tau \,} हा उचित काल.