जपान क्रिकेट असोसिएशन

जपान क्रिकेट असोसिएशन
चित्र:Japan Cricket Association logo.jpg
खेळ क्रिकेट
अधिकारक्षेत्र राष्ट्रीय
संलग्नता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)
प्रादेशिक संलग्नता आशियाई क्रिकेट परिषद
(१९९६–२००१, २०२४–)
आयसीसी पूर्व आशिया-पॅसिफिक (२००१–)
प्रायोजक एमकेआय, मिझुनो, मित्सुई
अधिकृत संकेतस्थळ
cricket.or.jp/en/
जपान

जपान क्रिकेट असोसिएशन, एक जपानी ना-नफा संस्था, ही जपानमधील क्रिकेटची प्रशासकीय संस्था आहे.

संदर्भ

[संपादन]