जमाना दीवाना

जमाना दीवाना
दिग्दर्शन रमेश सिप्पी
निर्मिती जी.पी. सिप्पी
कथा रॉबिन भट्ट
प्रमुख कलाकार शाहरुख खान
रवीना टंडन
जितेंद्र
अनुपम खेर
शत्रुघ्न सिन्हा
प्रेम चोप्रा
संगीत नदीम श्रवण
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २८ जुलै १९९५
अवधी १८० मिनिटे


जमाना दीवाना हा १९९५ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. रमेश सिप्पीने दिग्दर्शित केलेल्या जमाना दीवानामध्ये शाहरुख खानरवीना टंडन ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जमाना दीवाना तिकिट खिडकीवर फारसा चालला नाही.

बाह्य दुवे

[संपादन]