जळकोट जलकोट |
|
शहर | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
जिल्हा | लातूर |
स्थापना वर्ष | २३ जून १९९९ |
लोकसंख्या (इ.स. २००१) | |
- शहर | ७९१२ |
प्रमाणवेळ | भाप्रवे (+५:३० जीएमटी) |
जळकोट हे शहर महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्याचे मुख्यालय आहे. हे शहर मण्याड नदीच्या खोऱ्यामध्ये, लातूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात आहे. येथील महादेवाचे मंदिर लातूरभर प्रसिद्ध आहे. याच शहराच्या जवळ इ.स. १९४७ साली हैदराबाद मुक्तिसंग्रामादरम्यान पोलीस कारवाई झाली होती. या शहरात देशमुख व भोसले घराणे राहते.
अतनूर बेलसंगवी बोरगाव खुर्द चेरा चिंचोळी धामणगाव धोंडवाडी ढोरसंगवी डोमगाव डोंगरगाव एकुरका खुर्द गव्हाण घोणसी गुट्टी हळदवाधवान हावरगा होकरणा जगळपूर बुद्रुक जळकोट जिरगा कारंजी केकाटसिंदगी कोळणूर कोणाळीडोंगर कुणकी लाली बुद्रुक लाली खुर्द माळीहप्परगा मांगरुळ मारसांगवी मेवापूर पाटोदा बुद्रुक पाटोदा खुर्द रवणकोळा शेळदरा शिवाजीनगरतांडा सोनवळा सोरगा सुल्हाळी तिरुका उमरदरा उमरगारेतु विराळ वडगाव वंजारवाडा येळदरा येवरी
लातूर जिल्ह्यातील तालुके |
---|
लातूर तालुका | उदगीर तालुका | अहमदपूर तालुका | देवणी तालुका | शिरूर अनंतपाळ तालुका | जळकोट तालुका | औसा तालुका | निलंगा तालुका | रेणापूर तालुका | चाकूर तालुका |