जस्करन मल्होत्रा (४ नोव्हेंबर, १९८९:चंदिगढ, भारत - हयात) हा अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] हा उजव्या हाताने फलंदाजी आणि क्वचित ऑफब्रेक गोलंदाजी करतो.