जामरुडची लढाई ३० एप्रिल, १८३७ रोजी अफगाणिस्तानच्या अमिरात साम्राज्य आणि शीख साम्राज्य यांत लढली गेली. जलालाबादवर आक्रमण करण्यासाठी शीख खैबर खिंड पार करण्यासाठी तयार होते. अफगाण सैन्याने शिख सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जामरुड येथे आक्रमण केले. शिख जनरल हरि सिंह नलवा [१] यांच्या म्रुत्युमुळे खैबर खिंड ही शिख साम्राज्याची पश्चिम सीमा बनली. शिख सैन्य दल येई पर्यंत अफगाणांना थोपवून ठेवण्यात किल्ल्यातील सैन्याला यश आले. लढाईनंतर, अमीर डोस्ट मुहम्मदला "विश्वासू कमांडर"ची उपाधी मिळाली. [२]
</ references>
|deadurl=
ignored (सहाय्य)CS1 maint: archived copy as title (link)