मैदान माहिती | |
---|---|
स्थान | नैरोबी |
आसनक्षमता | ७,००० |
| |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
प्रथम ए.सा. |
२८ सप्टेंबर १९९६: केन्या वि. श्रीलंका |
अंतिम ए.सा. |
११ ऑक्टोबर २०१०: केन्या वि. अफगाणिस्तान |
प्रथम २०-२० |
१ सप्टेंबर २००७: केन्या वि. बांगलादेश |
अंतिम २०-२० |
४ फेब्रुवारी २०१०: केन्या वि. स्कॉटलंड |
यजमान संघ माहिती | |
१९८६-सद्य (केन्या) | |
शेवटचा बदल २२ फेब्रुवारी २०१७ स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
नैरोबी जिमखाना क्लब हे नैरोबी, केन्या येथील क्रिकेटचे मैदान आणि संघ आहे. क्रिकेट विश्वचषक, २००३ दरम्यान ह्या मैदानावर दौन सामने खेळवले गेले होते. मैदानाची प्रेक्षकक्षमता ७,००० इतकी आहे. हे मैदान शहराच्या मध्यवर्ती भागापासून जवळच उत्तरेला वसलेले आहे. हे मैदान कन्यातील क्रिकेटचे मुख्य मैदान आहे.
समुद्रसपाटीपासून सुमारे ५,५०० फूट उंचीवर असलेले हे मैदान, प्रथम-श्रेणी क्रिकेटचे सर्वात उंचीवरील मैदानांपैकी एक आहे.