जुदाव मराठी बोलीभाषा

Look up जुदाव मराठी बोलीभाषा in
Wiktionary, the free marathi dictionary.
जुदाव मराठी बोलीभाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा
जुदाव मराठी बोलीभाषातील मजकूर (इ.स. १८९०)

जुदाव मराठी (रोमन: Judæo-Marathi) ही मराठी भाषेची एक बोली आहे, जी मुख्यत्वेकरून बेने इस्रायली लोक बोलतात. बेने इस्रायेल हा ज्यू धर्मीयांचा १९व्या शतकात भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात - प्रामुख्याने महाराष्ट्रात राहिलेला समाज आहे. त्या काळच्या गुजरात पाकिस्तानातदेखील ह्या बोलीचा वापर होत असे. सध्या ही बोलीभाषा भारतइस्रायलमध्ये राहणाऱ्या बेने इस्रायली समाजात बोलली जाते.