जेराल्ड कोएत्झी

जेराल्ड कोएत्झी (२ ऑक्टोबर, २००० - ) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून २ कसोटी आणि ७ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. [] [] हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Gerald Coetzee". ESPN Cricinfo. 14 October 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "20 cricketers for the 2020s". The Cricketer Monthly. 6 July 2020 रोजी पाहिले.