जॉन फ्रांसिस डॉज

जॉन फ्रांसिस डॉज (२५ ऑक्टोबर, इ.स. १८६४:नाइल्स, मिशिगन, अमेरिका - १४ जानेवारी, इ.स. १९२०) हा अमेरिकेचा कार उद्योगपती होता. हा डॉज ब्रदर्स कंपनीचा सहसंस्थापक होता.