जॉन ॲंगस रे ब्लेन (जानेवारी ४, इ.स. १९७९ - ) हा स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.