जॉन अलेकझांडर रेनी (जुलै २९, इ.स. १९७०:मास्विंगो, झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेकडून चार कसोटी व ४४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
याचा भाऊ गॅव्हिन रेनी सुद्धा झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला