जॉश हेन्री डेव्ही (३ ऑगस्ट, १९९०:ॲबर्डीन, स्कॉटलंड - ) हा स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करतो.