जोत्सोमा भारताच्या नागालॅंड राज्यातील छोटे गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,४५८ आहे.[१] येथे कोहिमा सायन्स कॉलेज हे महाविद्यालय आहे.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान येथून जवळ कोहिमाची लढाई झाली होती.