जोन्हा धबधबा तथा गौतमधारा धबधबा हा भारताच्या झारखंड राज्यामधील रांची जिल्ह्यातील धबधबा आहे.
हे ठिकाण रांचीपासून ४० किमी अंतरावर आहे. जोन्हा रेल्वेस्थानक येथून १.५ किमी वर आहे.[१]