जोस बटलर

जोस बटलर
इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव जोसेफ चार्ल्स बटलर
जन्म ८ सप्टेंबर, १९९० (1990-सप्टेंबर-08) (वय: अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "स")
टाँटन,सॉमरसेट,इंग्लंड
उंची ६ फु ० इं (१.८३ मी)
विशेषता फलंदाज,यष्टिरक्षक
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (५७) २७ जुलै २०१४: वि भारत
शेवटचा क.सा. ५ जानेवारी २०२२: वि ऑस्ट्रेलिया
आं.ए.सा. पदार्पण (१५८) २१ फेब्रुवारी २०१२: वि पाकिस्तान
शेवटचा आं.ए.सा. २२ नोव्हेंबर २०२२: वि ऑस्ट्रेलिया
एकदिवसीय शर्ट क्र. ६३
आं.टी२० पदार्पण (५४) ३१ ऑगस्ट २०११ वि भारत
शेवटचा आं.टी२० १३ नोव्हेंबर २०२२ वि पाकिस्तान
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००९-२०१३ सोमरसेट काउंटी क्रिकेट संघ (संघ क्र. मेलबर्न रेनेगेड्स)
२०१७-२०१९ सिडनी थंडर्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.आं. टी२०प्र.श्रे.
सामने ५७ १५९ ९५ १२२
धावा २,९०७ ४,२७५ २,६०२ ५८८८
फलंदाजीची सरासरी ३१.९४ ३९.९५ ३४.६९ ३२.१७
शतके/अर्धशतके २/१८ १०/२२ १/१९ ७/३३
सर्वोच्च धावसंख्या १५२ १६२* १०१* १५२
चेंडू - - - -
बळी - - - -
गोलंदाजीची सरासरी - - - -
एका डावात ५ बळी - - - -
एका सामन्यात १० बळी - - - -
सर्वोत्तम गोलंदाजी - //- -/- -/-
झेल/यष्टीचीत १५३/१ १९१/३४ ५६/१० २७४/३

२५ नोव्हेंबर, इ.स. २०२२
दुवा: [जोस बटलर क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर)



जोसेफ चार्ल्स जोस बटलर (८ सप्टेंबर, इ.स. १९९०:टॉंटन, सोमरसेट, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.