जोसेफ चार्ल्स स्कुडेरी (२४ डिसेंबर, १९६८:क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे.
ज्यो याने दक्षिण ऑस्ट्रेलिया, क्वीन्सलंड आणि लॅंकेशायरकडून एकूण ८२ प्रथम-श्रेणी आणि ६४ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.