झी अनमोल ही भारतातून प्रसारित होणारी हिंदी भाषेतील दूरचित्रवाहिनी आहे. ही २ ऑक्टोबर, १९९२पासून प्रसारित होत आहे.[१][२]