टांझानिया क्रिकेट असोसिएशन

टांझानिया क्रिकेट असोसिएशन
चित्र:Tanzania Cricket Association logo.png
खेळ क्रिकेट
स्थापना १९६१
संलग्नता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
संलग्नता तारीख २००१
प्रादेशिक संलग्नता आफ्रिका
स्थान दार एस सलाम, टांझानिया
अध्यक्ष डॉ. बी. एस. श्रीकुमार
प्रशिक्षक डंकन ॲलन[]
अधिकृत संकेतस्थळ
tanzaniacricket.com
टांझानिया

टांझानिया क्रिकेट असोसिएशन ही टांझानियामधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "New dawn for Tanzania cricket". 13 February 2020. 24 October 2023 रोजी पाहिले.