टायमल सोलोमन मिल्स (१२ ऑगस्ट, १९९२:इंग्लंड - हयात) हा इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०१६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.
तर त्याने विश्व XI तर्फेसुद्धा एक ट्वेंटी२० सामना खेळला आहे.