T. Swaminathan (es); টি স্বামীনাথন (bn); T. Swaminathan (id); റ്റി. സ്വാമിനാഥൻ (ml); T. Swaminathan (ast); टी. स्वामीनाथ (hi); టి. స్వామినాథ్ (te); T. Swaminathan (en); টি স্বামীনাথন (as); T. Swaminathan (sq); टी. स्वामिनाथन (mr); டி சுவாமிநாதன் (ta) முன்னால் இந்திய தலைமை தேர்தர் ஆணையர் (ta); भारत के पूर्व मुख्य निर्वाचन आयुक्त (hi); మాజీ ప్రధాన ఎన్నికల కమిషనర్ (te); former Chief Election Commissioner of India (en); pai (id); former Chief Election Commissioner of India (en); ഇന്ത്യയുടെ മുൻ ഇലക്ഷൻ കമ്മീഷണർ (ml); ambtenaar (nl) Thirumalraya Swaminathan (en)
थिरुमलराय स्वामीनाथन हे १ डिसेंबर १९७० ते २ नोव्हेंबर १९७२ दरम्यान भारताचे कॅबिनेट सचिव होते. ते भारतीय नागरी सेवाचे सदस्य होते. स्वामिनाथन यांनी ७ फेब्रुवारी १९७३ ते १७ जून १९७७ पर्यंत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केले.
१९७३ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.[१]
- ^ "Padma Awards: Year wise list of recipients (1954–2014)" (PDF). Ministry of Home Affairs (India). 21 मे 2014. pp. 1, 3–6, 9, 11, 14, 17, 19–20, 23, 25, 29, 32–33, 37, 42, 48, 55, 59, 63, 66, 69–70, 72, 74, 83, 86, 88, 90–93, 95, 99–100, 105–106, 112, 114–115, 117–118, 121, 126, 131, 135, 139–140, 144, 149, 154–155, 160, 166, 172, 178, 183, 188. 15 नोव्हेंबर 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 18 ऑक्टोबर 2015 रोजी पाहिले.