ट्रॉपिक एर

ट्रॉपिक एर ही बेलीझमधील विमानवाहतूक कंपनी आहे. बेलीझ सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्य ठाणे असलेली ही कंपनी बेलीझ, मेक्सिको, होन्डुरास आणि ग्वातेमालामधील १८ शहरांना विमानसेवा पुरविते. ट्रॉपिक एर बेलीझ सिटीतून पर्यटकांच्या सहलीही आयोजित करते.

गंतव्यस्थाने

[संपादन]
बेलीझ सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ बेलीझ सिटी म्युनिसिपल विमानतळ कोरोझाल विमानतळ
ॲंबरग्रिस केय विमानतळ केय कॉकर विमानतळ सान इग्नासियो विमानतळ
बेल्मोपान आंतरराष्ट्रीय विमानतळ प्लासेन्सिया विमानतळ पुंता गोर्दा बेलीझ विमानतळ
दांग्रिगा विमानतळ ऑरेंज वॉक विमानतळ कान्कुन आंतरराष्ट्रीय विमानतळ
रोआतान आंतरराष्ट्रीय विमानतळ फ्लोरेस आंतरराष्ट्रीय विमानतळ मेरिदा आंतरराष्ट्रीय विमानतळ
ग्वातेमाला सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ तेगुसिगाल्पा आंतरराष्ट्रीय विमानतळ सान पेद्रो सुला आंतरराष्ट्रीय विमानतळ

ताफा

[संपादन]

या कंपनीच्या ताफ्यात १५ छोटी विमाने आहेत.

प्रकार संख्या
सेसना २०८ कॅरॅव्हॅन ११
गिप्सलॅंड जीए८ एरव्हॅन
सेसना १८२
सेसना १७२
डीएचसी-६ ट्विन ऑटर १ (भाड्याने घेतलेले)