ठाकरे (चित्रपट) | |
---|---|
दिग्दर्शन | अभिजित पानसे |
निर्मिती |
• व्हायाकॉम १८ मोशन पिक्चर्स, |
कथा | संजय राऊत |
प्रमुख कलाकार |
• नवाजुद्दीन सिद्दीकी, |
संगीत |
रोहन-रोहन संदीप शिरोडकर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २५ जानेवारी २०१९ |
निर्मिती खर्च | रु ३० कोटी |
एकूण उत्पन्न | रु ३१.६ कोटी |
|
ठाकरे हा भारतातील राजकीय पक्ष शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांच्या जीवनावर आधारित, मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत एकाच वेळी तयार होणारा बॉलिवुडचा एक चरित्रपट आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ रोजी प्रकाशित झाला. अभिजीत पानसेे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची पटकथा संजय राऊत यांची आहे.[१] चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी बाळ ठाकरे यांची भूमिका केली आहे व अमृता राव यांनी त्यांची पत्नी मीना ठाकरे यांची भूमिका केलेली आहे.[२][३][४]
चित्रपटाचे एकूण घरगुती संग्रह ३१.६ कोटी होते.
ठाकरे आयएमडीबी