डग इनसोल

डग्लस जॉन डग इनसोल (१८ एप्रिल, १९२६:लंडन, इंग्लंड - ५ ऑगस्ट, २०१७:इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९५० ते १९५७ दरम्यान ९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.