डार्सी शॉर्ट

डार्सी शॉर्ट
ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव डार्सी जॉन मॅथ्यू शॉर्ट
जन्म ९ ऑगस्ट, १९९० (1990-08-09) (वय: ३४)
नॉर्दर्न टेरिटोरी,ऑस्ट्रेलिया
विशेषता अष्टपैलू
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने ऑर्थोडोक्स
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०१६-सद्य होबार्ट हरिकेन्स
२०११-सद्य पश्चिम ऑस्ट्रेलिया
२०१८ राजस्थान रॉयल्स
कारकिर्दी माहिती
आं.ए.दि.आं.ट्वेटी२०
सामने १८
धावा ८३ ५१५
फलंदाजीची सरासरी २७.६६ ३२.१८
शतके/अर्धशतके ०/० ०/४
सर्वोच्च धावसंख्या ४७* ७६
चेंडू ४२ ८४
बळी -
गोलंदाजीची सरासरी - ५६.००
एका डावात ५ बळी - -
एका सामन्यात १० बळी - -
सर्वोत्तम गोलंदाजी - १/१३
झेल/यष्टीचीत १/- ८/-

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

डार्सी शॉर्ट (९ ऑगस्ट, १९९०:नॉर्दर्न टेरिटोरी, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. डार्सी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो.

त्याने इंग्लंड विरुद्ध १६ जून २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले तर त्याने ३ फेब्रुवारी २०१८ रोजी न्यू झीलंड विरुद्ध ट्वेंटी२० पदार्पण केले.