डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील पुणे शहरात असलेली शिक्षण संस्था आहे. हीं संस्था विष्णूशास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी यांनी इ.स. १८८४मध्ये स्थापन केली. वामन शिवराम आपटे, वासुदेव बळवंत केळकर, महादेव शिवराम गोळे आणि एन.के. धारप हे संस्थेचे इतर संस्थापक होते.[१][२][३] या सर्वांन मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि या संस्थेसाठी जमीन देणारे जहागीरदार शिरोळे यांचा सिंहाचा वाटा आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी चा इतिहास पी. एम. लिमये यांनी लिहला आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या काही शैक्षणिक संस्था:
संस्था | स्थापना |
---|---|
| |
| |
| |
| |
| |
| |
| |
| |
|
|
डि.ई.एस. पुणे विद्यापीठ,
पुणे |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
[* http://www.despune.org/ डेक्कन एज्युकेशन सोसायटी दुवा ]