डेक्कन चार्जर्स भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत हैदराबाद शहराचे प्रातिनिधित्व करणारा संघ होता. संघाचा कर्णधार व्ही.व्ही.एस. लक्ष्मण होता तर संघाचा प्रशिक्षक रॉबिन सिंग होता. संघात कोणीही आयकॉन खेळाडू नव्हता.
डेक्कन चार्जर्सचे मालकीहक्क डेक्कन क्रोनिकलकडे आहेत. या उद्योगसमूहाने जानेवारी २४, इ.स. २००८ रोजी इंडियन प्रीमियर लीगकडून या फ्रॅंचाईजचे हक्क १.०७ कोटी अमेरिकन डॉलरला विकत घेतले. ग्रुप एम या कंपनीने तद्नंतर २०% हक्क डेक्कन क्रोनिकलकडून विकत घेतले[१]
संघात आक्रामक फलंदाजी साठी प्रसिद्ध ऍडम गिलख्रिस्ट, अँड्रु सिमन्ड्स, शहिद आफ्रिदी, स्कॉट स्टायरीस आणि हर्शल गिब्स असे अनेक खेळाडू आहेत. व्ही.व्ही.एस. लक्ष्मण संघाचा आयकॉन खेळाडू होणार होता, परंतु त्याने हे पद त्यागले.
डेक्कन चार्जर्सचे चिंन्ह धावणारा बैल आहे. चिंन्हाचा अर्थ ताकद आणि आक्रामकता असून लाल आणि सोनेरी रंग अधिपत्य आणि विजय दर्शवतात.[२]
प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू
[संपादन]
२००९ हंगाम
Deccan Chargers IPL Fixtures
२००८ हंगाम
इंडियन प्रीमियर लीग |
---|
हंगाम | |
---|
सहभागी संघ | |
---|
२००८ लीग मैदान | |
---|
२००९ लीग मैदान | |
---|
२०१० लीग मैदान | एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई · ब्रेबॉर्न मैदान, मुंबई · पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली · इडन गार्डन्स, कोलकाता ·
सरदार पटेल मैदान, अहमदाबाद · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली · बाराबती स्टेडियम, कटक · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर · एचपीसीए क्रिकेट मैदान, धरमशाळा · डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
|
---|
विक्रम | |
---|
जुने संघ | |
---|