डेव्हिड ॲलन पेन (१५ फेब्रुवारी, १९९१:डॉर्सेट, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.