डेव्हिड एडिसन बर्नार्ड (जुलै १९, इ.स. १९८१:किंग्स्टन, जमैका - ) हा वेस्ट इंडीजकडून २००३मध्ये एक कसोटी व चार एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करीत असे.