ढेमसे

ढेमसे

ढेमसे[] ( हिंदी: टिंडा , इंग्रजी: Indian squash (tinda) ) ही आकाराने गोल असलेली एक फळभाजी आहे. या वनस्पतीला संस्कृतमध्ये रोमशफल या नावाने ओळखतात . इंग्लिश भाषेत स्कॅवेश मैलन (squash melon) असे नाव आहे . शास्त्रीय नाव प्रेसीट्रलस फिस्टुटुलोसस (Praecitrullus fistulosus) असे आहेे . टिंडा ही उत्तर भारतात जास्त प्रमाणात आढळते टिंडाला मराठीत ढेमसे असेही म्हंटलं जाते ही एक फळंभाजी आहे ज्याचा सेवनाने पित्त, कफ,ज्वर, शामक आहे. वीर्याने शीत आहे. मूत्रपिंड किंवा मुतखडा यासाठी खूपच गुणकारी आहे,उन्हाळ्यात मूत्रदाह ,लघवीच्या वेळी होणारी जळजळ कमी करण्यासाठी याचे सेवन हितकारक आहे।

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "डीबीपिडीया" (इंग्रजी भाषेत). ९/२/२०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

मराठी विश्वकोश (ढेमसे)