defunct upper house in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
![]() | |||
| |||
![]() |
तामिळनाडू विधान परिषद हे भारताच्या तामिळनाडू राज्याच्या माजी द्विसदनीय विधानमंडळाचे वरचे सभागृह होते. , मद्रास प्रेसीडेंसीसाठी पहिले प्रांतिक विधानसभा म्हणून त्याचे अस्तित्त्व सुरू झाले जेव्हा ती मद्रास विधान परिषद म्हणून ओळखली जात असे.[१]
१८५७ च्या भारतीय बंडानंतर सुरुवातीला ब्रिटिश सरकारने १८६१ मध्ये एक सल्लागार संस्था म्हणून ही तयार केली होती. इंडियन कौन्सिल ऍक्ट १८६१ द्वारे त्याचीभूमिका आणि सामर्थ्य वाढवले.[२]
१९३७ मध्ये द्विसदनी विधानमंडळाचे हे वरचे सभागृह बनले. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही स्तिथी कायम राहिली.[३][४][५]
एम.जी. रामचंद्रन प्रशासनाने १ नोव्हेंबर १९८६ रोजी परिषद रद्द केली. वसर्जनाच्या वेळी परिषद मध्ये ६३ जागा होत्या.