निवडणुकीचे तिकीट ही राजकीय पक्ष याचेशी संबंधीत संकल्पना आहे. निवडून येण्यासाठी राजकीय पक्षाचा वापर करण्याने अथवा त्या पक्षाचे तिकीट मिळविणे हे निवडणूक जिंकण्यासाठी करण्यात आलेली एक युक्ती असते. त्याने, एखाद्या विशिष्ट पक्षाशी संलग्न असणारे मतदारांची हमखास मते मिळण्याची शक्यता असते.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष व उपाध्यक्ष या पदांसाठी एकच तिकीट देण्यात येते, कारण त्यांची निवडीसाठी एकच मत टाकावे लागते.[ संदर्भ हवा ]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |