Tigmanshu Dhulia (es); Tigmanshu Dhulia (hu); Tigmanshu Dhulia (ast); Tigmanshu Dhulia (ca); Tigmanshu Dhulia (de); Tigmanshu Dhulia (sq); تیگمانشو دولیا (fa); Tigmanshu Dhulia (da); ティグマンシュ・ドゥリア (ja); Tigmanshu Dhulia (tet); Tigmanshu Dhulia (sv); Tigmanshu Dhulia (ace); तिग्मांशु धूलिया (hi); తిగ్మాన్షు ధులియా (te); Tigmanshu Dhulia (map-bms); Tigmanshu Dhulia (it); তিগমাংশু ধুলিয়া (bn); Tigmanshu Dhulia (fr); Tigmanshu Dhulia (jv); तिग्मांशु धूलिया (mr); Tigmanshu Dhulia (pt); Tigmanshu Dhulia (su); Tigmanshu Dhulia (bjn); तिग्मांशु धूलिया (awa); Tigmanshu Dhulia (sl); Тигманшу Дхулиа (ru); Tigmanshu Dhulia (pt-br); Tigmanshu Dhulia (min); Tigmanshu Dhulia (id); Tigmanshu Dhulia (nn); Tigmanshu Dhulia (nb); Tigmanshu Dhulia (nl); Tigmanshu Dhulia (bug); Tigmanshu Dhulia (gor); ತಿಗ್ಮಾಂಶು ಧುಲಿಯಾ (kn); Tigmanshu Dhulia (ms); Tigmanshu Dhulia (en); تيجمانشو دهوليا (ar); تيجمانشو دهوليا (arz); Tigmanshu Dhulia (ga) director de cine indio (es); ভারতীয় চলচ্চিত্র পরিচালক (bn); réalisateur indien (fr); India filmirežissöör (et); ہِندوستٲنؠ اَداکار (ks); director de cinema indi (ca); Indian film director (en); cyfarwyddwr ffilm, cynhyrchydd a sgriptiwr ffilm a aned yn Allahabad yn 1967 (cy); stiúrthóir scannán Indiach (ga); regizor de film indian (ro); Indian film director (en); pemeran asal India (id); regjisor indian (sq); індійський кінорежисер (uk); Indiaas filmregisseur (nl); مخرج أفلام هندي (ar); भारतीय फिल्म-निर्माता, निर्देशक और अभिनेता (जन्म:1937) (hi); ಭಾರತೀಯ ಚಲನ ಚಿತ್ರ ನಿರ್ದೇಶಕ (kn); ഇന്ത്യന് ചലചിത്ര അഭിനേതാവ് (ml); director de cinema indio (gl); Indian film director (en-ca); במאי קולנוע הודי (he); Indian film director (en-gb) ಚಲನ ಚಿತ್ರ ನಿರ್ದೇಶಕ (kn)
तिग्मांशु धूलिया (जन्म ३ जुलै १९६७) हा एक भारतीय चित्रपट संवाद-लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा-लेखक, निर्माता आणि कास्टिंग दिग्दर्शक आहे जो हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणीमधील त्याच्या कामांसाठी ओळखला जातो.[१] १९९८ मध्ये आलेल्या दिल से.. या चित्रपटासाठी त्यांनी संवाद लिहिले होते जो यूके टॉप टेनमध्ये आलेला पहिला बॉलिवूड चित्रपट आणि बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता.[२] २०१० बिएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झालेल्या पान सिंग तोमर या चरित्रात्मक चित्रपटाद्वारे त्याच्या दिग्दर्शन कारकिर्दीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.[३][४] पान सिंग तोमरने २०१२ मध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला.[५] तो रोमांचक नाट्य चित्रपट साहेब, बीवी और गँगस्टर साठी पण नावाजला आहे.[६] त्याचप्रमाणे त्याचा सिक्वेल चित्रपट साहेब, बीवी और गँगस्टर रिटर्न्सने समीक्षकांची प्रशंसा मिळवली होती. [७] [८] [९]
अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातील रामधीर सिंग या भूमिकेसाठीही तो प्रसिद्ध आहे.[१०] धुलियाने राष्ट्रीय नाट्य विद्यालयामधून नातकामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.[११]
- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- फिल्मफेर पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट पटकथा - पान सिंग तोमर - २०१३
- नामांकित - सर्वोत्कृष्ट पटकथा - साहेब, बीवी और गँगस्टर - २०१२
- स्टारडस्ट पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - साहेब, बीवी और गँगस्टर - २०१२