त्रिशूल क्षेपणास्त्र हे जमिनीवरून हवेत हल्ला करणारे क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय बनावटीचे असून याची मारक क्षमता ५०० मीटर ते ९ किलोमीटर आहे. या शिवाय हे १५ किलो स्फोटके घेउन प्रवास करू शकते.
भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या उपक्रमाने हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |