दक्षिण कोरियाचा ध्वज | |||||||||||||
असोसिएशन | कोरिया क्रिकेट असोसिएशन | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कर्मचारी | |||||||||||||
कर्णधार | इन्योंग ओह | ||||||||||||
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |||||||||||||
आयसीसी दर्जा |
सहयोगी सदस्य[१] (२०१७) संलग्न सदस्य (२००१) | ||||||||||||
आयसीसी प्रदेश | पूर्व आशिया-पॅसिफिक | ||||||||||||
| |||||||||||||
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
पहिली महिला आं.टी२० | वि. चीन येओनहुई क्रिकेट ग्राउंड, इंचियोन येथे; ३ नोव्हेंबर २०१८ | ||||||||||||
अलीकडील महिला आं.टी२० | वि. जपान येओनहुई क्रिकेट ग्राउंड, इंचियोन येथे; २१ सप्टेंबर २०१९ | ||||||||||||
| |||||||||||||
२ जानेवारी २०२३ पर्यंत |
दक्षिण कोरिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये दक्षिण कोरिया देशाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये दक्षिण कोरियामध्ये झालेल्या २०१४ आशियाई खेळांमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
२०१७ मध्ये, दक्षिण कोरियाच्या संघाने हाँगकाँगमध्ये महिला पूर्व आशिया चषक स्पर्धेत भाग घेतला होता.[५] एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ नंतर दक्षिण कोरियाच्या महिला आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ असतील.[६]