दर्शन रावळ | |
---|---|
![]() दर्शन रावळ | |
आयुष्य | |
जन्म | १८ ऑक्टोबर, १९९४ |
जन्म स्थान | अहमदाबाद, गुजरात |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायक |
दर्शन रावळ (जन्म:१८ ऑक्टोबर, १९९४, अहमदाबाद) एक भारतीय गायक, संगीतकार, गीतकार आणि अभिनेता आहे.[१] पहिल्यांदा तो सिंगिंग रिऍलिटी शो इंडियाज रॉ स्टारमध्ये दिसला.
भारताच्या रॉ स्टार दरम्यान त्याचे पहिले स्वतंत्र गाणे मेरी पेहली मोहब्बत होते.[२] २०१९ मध्ये त्याने आपला एक लाडकी को दिख तो ऐसा लगा ट्रॅक प्रदर्शित केला. २०२० मध्ये त्यांनी मेहरमा, भुला दूंगा, सारी की सारि २.०, तेरे नाल आणि एक तर्फा अशी गाणी रिलीज केली.[३]