दिलानी मांदोरा

मांदोरा अचारिगे डॉन दिलानी सुरंगिका तथा दिलानी मांदोरा (९ डिसेंबर, इ.स. १९८२:कॅंडी, श्रीलंका - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. []. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "दिलानी मांदोर". इएसपीएन क्रिकइन्फो. २०१७-०२-१४ रोजी पाहिले.