दिपाली पानसरे | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेत्री |
कारकिर्दीचा काळ | २००८ - आजतागायत |
प्रसिद्ध कामे | आई कुठे काय करते!, देवयानी |
धर्म | हिंदू |
दिपाली पानसरे ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी दूरचित्रवाणी आणि चित्रपटांमध्ये काम करते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |