देबी राय (बंगाली: দেবী রায়) (ऑगस्ट ४, इ.स. १९४०; हावरा, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत - हयात) हे बंगाली भाषेतील एक कवी व समीक्षक होते. हंग्रियलिझम साहित्य-चळवळीतील साहित्यिकांपैकी ते एक होते. हे बंगाली भाषेतील आद्य दलित कवींपैकी एक आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |