देवर किंवा मुक्कलदोर ही तमिळनाडू राज्यात आढळणारी एक जात आहे. अगमुडयार, मरवर आणि कळ्ळर या तीन समुदायांची मिळून ही जात बनली आहे.[१]