देवेंद्र महादेवराव भुयार

देवेंन्द्र भुयार

राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
विद्यमान
पदग्रहण
२०२४
पुढील देवेंद्र भुयार

कार्यकाळ
२०१९ – २०२४

राजकीय पक्ष स्वाभिमानी पक्ष, भाजप

देवेन्द्र महादेवराव भुयार मराठी राजकारणी आहेत. हे वरुड मोर्शी मतदारसंघातून स्वाभिमानी पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.