धोबीघाट (चित्रपट)

दिग्दर्शन किरण राव
निर्मिती आमिर खान
प्रमुख कलाकार आमिर खान, प्रतीक बब्बर
देश भारत
भाषा हिंदी
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ



धोबीघाट (हिंदी: धोबी घाट ; रोमन लिपी: Dhobi Ghat ;) हा इ.स. २०१० साली पडद्यांवर झळकलेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. किरण राव हिच्या दिग्दर्शनातल्या पदार्पणाच्या या चित्रपटात आमिर खानप्रतीक बब्बर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]