नदीम अब्बासी (१० नोव्हेंबर, १९६८:रावळपिंडी, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८९ मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक होता आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.