नरसिंह मेहता

नरसिंह मेहता (जन्म:तळाजा, गुजरात - मृत्यू:मांगरोळ, गुजरात) हे गुजरातमधील वैष्णव संत कवी होते.

यांचा जन्म गुजरातच्या सौराष्ट्र भागातील तळाजा येथे झाला. ते नंतर जुनागढ येथे राहत होते. त्यांचा मृत्यू मांगरोळ येथे झाला.