विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
?नांदगाव महाराष्ट्र् • भारत | |
— शहर, तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ४७५ मी |
मोठे शहर | मनमाड |
जवळचे शहर | मनमाड |
लोकसंख्या लिंग गुणोत्तर साक्षरता • पुरूष • स्त्री |
२३,६०४ (२०११) १.०६ ♂/♀ ८८.९४ % • ९३.८४ % • ८३.७७ % |
भाषा | मराठी |
आमदार श्री. सुहास अण्णा कांदे | |
नगराध्यक्ष | |
विधानसभा मतदारसंघ | नांदगाव |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४२३१०६ • +०२५५२ • एमएच१५,एमएच४१ |
नांदगाव नावाची महाराष्ट्रात ७२ गावे आहेत त्यापैकी, हे नांदगाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचे ठिकाण आहे. नांदगाव हे नाशिक जिल्यातील शहर आणि नगरपरिषद आहे.
नांदगाव हे शहर जिल्याचे मुख्यालय नाशिक शहरापासुन जवळपास १०० किमी अंतरावर् आहे. हे मध्यरेल्वेचे स्थानक असुन मुंबई - भुसावळ मार्गावर मनमाड नंतरचे स्थानक आहे.
नांदगाव शहर रेल्वेमार्ग व रस्ते मार्गांनी जोडले गेले आहे.
नांदगाव मधील एकवीरादेवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर पेशवे कालीन असून ते ३५० वर्ष जुने आहे.