ناگالینڈ یونیورسٹی (pnb); Prifysgol Nagaland (cy); Nagaland University (en); ನಾಗಾಲ್ಯಾಂಡ್ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ (kn); नागालैण्ड विश्वविद्यालय (hi); ᱱᱟᱜᱟᱞᱮᱱᱰ ᱡᱮᱜᱮᱛ ᱵᱤᱨᱫᱟᱹᱜᱟᱲ (sat); ਨਾਗਾਲੈਂਡ ਯੂਨੀਵਰਸਿਟੀ (pa); Ollscoil Nagaland (ga); नागालँड विद्यापीठ (mr); నాగాలాండ్ విశ్వవిద్యాలయం (te); நாகாலாந்து பல்கலைக்கழகம் (ta) public University in Nagaland, India (en); ಭಾರತದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ (kn); public University in Nagaland, India (en); universitas di India (id); جامعة في كوهيما، الهند (ar); Universität in Indien (de); universiteit in Kohima, India (nl)
नागालँड विद्यापीठ हे नागालँड राज्यात १९८९ मध्ये भारत सरकारने संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित केलेले केंद्रीय विद्यापीठ आहे.[१] [२] [३] [४] याचे मुख्यालय लुमामी, झुन्हेबोटो जिल्हा येथे आहे. इतर दोन कायमस्वरूपी कॅम्पस मेरीमा (कोहिमा जवळ) आणि मेडझिफेमा येथे आहेत. तसेच दिमापूरमध्ये एक तात्पुरता कॅम्पस आहे. एकूण ६८ महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत आणि एकूण विद्यार्थीसंख्या सुमारे २४,००० आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावर ४३ शाखांमध्ये शिक्षणाची इथे व्यवस्था आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) द्वारे मध्ये भारतातील विद्यापीठांमध्ये १०१-१५० बँडमध्ये आणि एकूण १५१-२०० बँडमध्ये विद्यापीठाला स्थान देण्यात आले.
|
---|
केंद्रीय विद्यापीठे (२६) | |
---|
नवीन केंद्रीय विद्यापीठे† (२८) |
- केंद्रीय आदिवासी विद्यापीठ, आंध्र प्रदेश
- केंद्रीय विद्यापीठ, आंध्र प्रदेश
- केंद्रीय विद्यापीठ, गुजरात
- केंद्रीय विद्यापीठ, हिमाचल प्रदेश
- केंद्रीय विद्यापीठ, हरियाणा
- केंद्रीय विद्यापीठ, जम्मू
- केंद्रीय विद्यापीठ, झारखंड
- केंद्रीय विद्यापीठ, कर्नाटक
- केंद्रीय विद्यापीठ, काश्मीर
- केंद्रीय विद्यापीठ, केरळ
- केंद्रीय विद्यापीठ, ओडिशा
- केंद्रीय विद्यापीठ, पंजाब
- केंद्रीय विद्यापीठ, राजस्थान
- केंद्रीय विद्यापीठ, तमिळनाडू
- केंद्रीय संस्कृत विद्यापीठ
- गुरू घासीदास विश्वविद्यालय
- डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ
- डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठ
- हेमवती नंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठ
- महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठ
- नालंदा विद्यापीठ
- राजीव गांधी राष्ट्रीय विमान वाहतूक विद्यापीठ
- राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ
- राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ
- राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ
- दक्षिण आशियाई विद्यापीठ
- दक्षिण बिहार केंद्रीय विद्यापीठ
- श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ
|
---|
† २००९ नंतर स्थापित किंवा केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा प्रदान झालेले. |