कर्मचारी | |
---|---|
कर्णधार | ॲंजेलो मॅथ्यूस |
मालक | वरून बेवरेजेस लंका प्रा.लि. |
संघ माहिती | |
स्थापना | २०१२ |
नागेनाहिरा नागाज श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रॅंचाईजी क्रिकेट संघ आहे. वरून बेवरेजेस लिमिटेडने $३.२२ मिलियनला २०१२ मध्ये विकत घेतली. .[१] संघाचा आयकॉन खेळाडू शाहिद आफ्रिदी आहे. [२]