निखिल कामथ (५ सप्टेंबर १९८६) हे एक भारतीय उद्योजक आहेत. ते Zerodha या रिटेल स्टॉक ब्रोकर कंपनीचे आणि True Beacon या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीचे सह-संस्थापक आहेत. [१] [२] [३] कामथ हे फोर्ब्स अब्जाधीश २०२३ च्या यादीत सामील आहेत. [४] [५]