निलगिरी प्रकारच्या फ्रिगेटा (२०१९) भारतीय नौदलातील लढाऊ फ्रिगेटा आहेत. माझगांव डॉक या प्रकारच्या सहा स्टेल्थ प्रक्षेपास्त्रवाहू नौका बांधेल.
भारतीय आरमाराने याच नावाच्या वर्गात सहा फ्रिगेटा वापरल्या होत्या. नवीन वर्गातील फ्रिगेटांना जुन्या नौकांची नावे दिली जातील.
नाव | क्रमांक | सेवारत | निवृत्ती | नोंदी |
---|---|---|---|---|
आयएनएस निलगिरी (२०१९) | ||||
आयएनएस उदयगिरी (२०२२) |